Monday 16 January 2017

अमरावती पदवीधर मतदार संघातील अकोला,वाशीम,बुलढाणा,यवतमाळ,अमरावती या सर्व जिल्ह्यातील मतदारांची नावे कशी शोधावी.

अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघातील मतदारांची नावे.

कशी शोधावी  :-

  • www.amaravatidivision.gov.in

या वेबसाईट वर क्लिक करावे.
डाव्या बाजूला असलेल्या ९ क्रमांकाच्या graduet  constituency election वर क्लिक करावे .
akola district electorol part wise या option खालील अकोला १६ वर क्लिक करावे.

आपणासमोर अकोला तालुक्यातील सर्व मतदारांची नावे दिसतील.
याच प्रमाणे आपण ईतर तालुक्यातील मतदारांची नावे पाहू शकतो.

ज्यांना यादी download करायची असेल त्यांनी यादी download करावी.


( वरील प्रमाणे वाशीम,बुलढाणा ,अमरावती,यवतमाळ ,अकोला जिल्यातील सर्व पदवीधर मतदारांची नावे पाहू शकाल.)